लोकदैवत किंवा ग्रामदैवत ही दैवते व्यक्तिनिष्ठ नसतात तर त्या समूहनिष्ठ असतात. त्यामुळे उपासना, उत्सव हा समूहपूरक असतो.