भारताच्या इतिहासात नवसमाज निर्मीतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान फार मोठे आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील स्त्री व शूद्र या दोन्ही गुलामाच्या अफाट जनसमुदायाला बाबासाहेबांनी गुलामगिरीतून मुक्त केले.