अहमदनगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षाचे शेतकरी, कामगार व शेतमजुर हे मुख्य शक्तीस्रोत होते। ब्रिटिश सरकार, सावकार व नोकरशाहीच्या जुलूम अन्याय व अत्याचाराला बळी पडलेल्या कष्टकरी समाजाला