Abstract : वेदांती समाजवाद व गांधीवादाने भारताच्या प्राचीन अध्यात्मिक विचाराचा आधुनिक जगाशी मेळ घालून भविष्यकालीन समन्वयशील मानव संस्कृतीचा दिशा दाखवीली आहे. विवेकानंदाच्या वेदांती समाजवादात हिंदूची अध्यात्मिकता, बौद्धांची दयाबुद्धी, ख्रिश्चनांची कृतीप्रविणता व सेवा