21 वे शतक हे विज्ञानाच्या अमर्याद आविष्काराचे शतक आहे. मानवी बुद्धीला आव्हान देणाज्या या शतकातील नवनवीन आव्हाने पेलताना होणारी दमछाक अटळ आहे.