छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रुपांतर पुढे साम्राज्यात झाले. स्वराज्य ते साम्राज्य या प्रवासात अनेक लढाया झाल्या, अनेकांना प्राणार्पण करावे लागले.