‘काश्मीर प्रश्न’ हा भारत आणी पाकिस्तान या दोन देशांतील काश्मीर प्रदेशाच्या अधिकारावरून सुरु असलेला प्रादेशिक वाद असून, तो स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातमागील सात दशकांपासून अनिर्णीत अवस्थेत आहे.