पेशवेकाळात स्वतंंत्र व सार्वजनिक टपालखाते अस्तित्वात नसले तरी पत्रव्यवहार, बातम्या, कागदपत्रे, चिठ्ठया, हलक्या वजनाच्या वस्तू आदिंची वाहतुक करण्यासाठी सुव्यवस्थित यंत्रणा तयार झाली होती.