भारतीय वास्तुकला शिल्पकलेला हजारो वर्षांची उत्तुंग अशी परंपरा लाभली आहे. मध्ययुग हे तर भारतीय वास्तु शिल्पकलेचे सुवर्णयुगच म्हणावे लागेल.