Abstract : ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात जवळपास 563 देशी राज्ये आणि संस्थाने होती. या राज्याचा आणि संस्थानाचा राज्यकारभार देशी राजे व संस्थानिक पाहात असत. दक्षिण भारतात त्रावणकोर, बडोदा, कोल्हापूर, नागपूर आणि हैदराबाद हि तीन राज्ये होती. यामध्ये हैदराबादचे राज्य