मध्ययुगीन काळात स्त्रीला जवळपास सर्व प्रकारचे सामाजिक, आर्थिक व कायदेशिर अधिकार नाकारण्यात आले भारतीय स्त्रीला वेगळे स्वातंत्र्य नव्हते. धार्मिक बाबतीत मात्र स्त्रिला पुरूषांच्या बरोबरीचा हक्क होता.