Abstract : मध्ययुगीन कालखंडात संपूर्ण भारतभर मोगलांची सत्ता होती. बाबर पासून ते ओरंगजेब पर्यत सर्व मोगल सत्ताधीशानी संपूर्ण भारतभर मोघल सत्तेचा विस्तार केला. याच काळात देशात अनेक स्थानिक सत्ता निर्माण झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मराठेशाहींची स्थापना क