महाराष्ट्रातील उच्चभ्रू व शिक्षणाशी संबंधित असलेल्या जातींनी इंग्रजी शिक्षणाकडे नवी संधी म्हणून पहायला सुरुवात केली. वासाहतिक राजवटीस इंग्रजी शिक्षण घेतलेले लोक प्रशासनात सामावून घेण्यासाठी आवश्यक होते.