दुस-या बाजीराव पेशव्यांच्या कालखंडात अनेक शूर सरदार होते. त्यामध्ये विठोजी होळकर, सातारचे चतुरसिंग भोसले, शिंदे, रास्ते, पटवर्धन, नागपुरकर भोसले, खंडेराव घोरपडे, आनंदराव घोरपडे, आनंदराव बाबर, दुर्गासिंग मोहिते इत्यादी सरदार होते,