'मुलीसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात यावे याकरीता पुण्यात जे प्रभावी आंदोलन झाले त्याच्या श्रीमती रमाबाई रानडे अग्रेसर नेत्या होत्या. हे आंदोलन म्हणजे स्त्रियांच्या कार्यनिष्ठेचा आणि सार्वजनिक आंदोलनाची उभारणी आणि संचालन करण्यातील