ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणा-या एकोणिसाव्या शतकातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे युगप्रवर्तक दांपत्य महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक वैचारिक आश्चर्य आहे.