१९ व्या शतकात ताराबाई शिंदे यांनी स्त्रि - पुरुष तुलना या ग्रंथाच्या माध्यमातून हजारो वर्षापासून दबलेल्या स्त्रिच्या आवाजाला उर्जित अवस्था निर्माण करण्याचे काम केले.