दक्षिण भारतात जी अनेक महत्त्वाची राजघराणी होऊन गेली : त्या राजघराण्यांमध्ये वाकाटक राजघराणे उल्लेखनीय ठरते. वाकाटक राजघराण्याने इ. स. २५० पासून ५५० पर्यंत म्हणजे तीनशे वर्ष दक्षिण भारतावर राज्य केले.