इतिहास लेखन या संज्ञेला स्त्रीवादाने एक नवा अर्थ प्राप्त करून दिला आहे. इतिहास लेखन करताना लेखनाचा म्हणजे भाषा व लिपीचा भाग येतो. त्याचा बारकाईने विचार करून त्यातील अंत : स्तर स्त्रीवादाने शोधण्याचा प्रयन्त केला.