कोणत्याही देशाच्या, समाजाच्या किंवा घटनेच्या वास्तव इतिहासाचे सर्वांगीण ज्ञान होण्यासाठी संबंधित विषयाचे संशोधन करावे लागते. इतिहास लेखनाची ती प्राथमिक गरज असते, पण तेवढेही पुरेसे होत नाही.