व-हाडात प्राचीन काळापासुन कापसाीच पैदास होत होती. कापसाची मोठया प्रमाणावर लागवड करणे व कापसाचे सूत काढुन त्याचे कापड विणनेयाचा मुळ संषोधक व-हाडाचा ऋषी गृत्समद असल्याचा उल्लेख ऋग्वेदातील व्दितीय मंडलात आहे.