छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आधुनिक युगाप्रमाणे युध्दतंत्रात प्रगती झालेली नव्हती त्यावेळी लांब पल्ल्याच्या तोफा व क्षेपणास्त्रे नव्हती,प्रांतातील किल्ल्यांना विशिष्ट अशा त्यावेळच्या परिस्थितीमुळे महत्व आले होते.