सद्याचे युग हे स्पर्धेचे,संगणक आणि इन्टरनेटचे आहे. त्याच बरोबर मानसिक ताण तणावाचे आहे. मानसिक ताण तणावामुळे व्यक्तीला थकवा लवकर येतो आणि थकव्यामधून मानसिक ताण निर्माण झालेला आहे.