महाराष्ट्रात १९ व्या शतकात समाज प्रबोधनाचे युग सुरु झाले. समाजात अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीय विषमता मोठ्या प्रमाणात होती.