प्राचीन काळापासून भारत कृषीप्रधान देश आहे. शेती हा बहुसंख्य लोकांचा आजही व्यवसाय आहे. तेच लोकांच्या उपजिविकेचे मुलभूत साधन आहे.