यादवाच्या राजवटीखाली नांदणाा-या तेराव्या शतकातील महाराष्ट्रात अनेक धर्मसंप्रदाय अस्तित्वात होते. त्यात जैन, बौध्द,नाथ, महानुभाव, लिंगायत, वारकरी, दत्त, वैष्णव, अवधूत, आनंद, इत्यादींचा समावेश होतो.