प्राचीन इतिहासाचा विचार केला तर स्त्रियांना वैदिक काळात शिक्षण घेण्याचे विवाहासाठी जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य होते. म्हणूनच त्या काळात गार्गी मैत्रयी सारख्या विदुषिका होऊन गेल्या.