इतिहास हे आधुनिक काळात एक सामाजिक शास्त्र म्हणून विकास पावले आहे. इतिहासाचे लेखन हे निरनिराळ्या सैद्धांतिक भूमिका व पद्धतीशास्त्रांचा वापर करून केले गेले.