साहित्य ही एक सामाजिक घटना आहे. सामाजिक बदला बरोबरच साहित्य बदलत असते. साहित्य आणि समाज यांच्या परुपिंर संबंधाचा अभ्यास करीत असताना प्रामुख्याने साहित्यात समाजातील स्थान, व्याप्ती व कार्य याचा विचार करावा लागतो.