Abstract : महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला असलेला ‘नंदूरबार’ हा जिल्हा, आदिवासींची वस्ती असलेला भूप्रदेश म्हणून ओळखला जातो. नंदूरबार हा जिल्हा ‘खानदेश’ ची उत्तर सिमा निर्धारीत
करतो. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्यामते, “खानदेशचे मूळ नाव ‘कन्हदेश’ असे होते.देवगीरी