मुस्लीम धर्मात झालेल्या सुफी संतात गिरडचे शेख फरीद ह्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. शेख फरीद यांचा जन्म वर्धा जिल्हयात झाला नसला तरी, एक तप त्यांचे वास्तव्य वर्धा जिल्हयातील गिरड येथे होते.