भारतात प्राचीन कालखंडात कला आणि वास्तूकलेच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे दिसून येते. भारतातील विविध ठिकाणी जे उत्खनन झाले त्या ठिकाणी आपल्याला कलेचे अवशेष प्राप्त झाले आहेत.