आज भारताने क्षेत्रामध्ये दैदीप्यमान प्रगती केली आहे. माणसाने येथील निसर्गाचा स्वत:च्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.