भारताच्या इतिहासात हैदराबाद संस्थात अतिशय महत्वपूर्ण संस्थान मानले जाते .या हैदराबादच्या असफजाही घराण्याची स्थापना १७२८ मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम-उल-मुल्क यांनी केली.