‘एक शिष्य चार गुरु’ या व्यस्त प्रमाणात चार ध्येयवेडया तरुणांनी एकत्र येऊन शाळा स्थापन केली होती.’’ सांगली शिक्षण संस्था शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यालाही बरोबर घेऊन जात आहे.