शिवाजीने सह्याद्रीतील गडकोट काबीज करून आपल्या सत्तेची पाळेमुळे रोवली. तसेच त्याने जमेल तेव्हा काहीतरी निमित्त काढून राजगडड, रोहिडा, तोरणा, कुवारगड, कोंडाणा ऊर्फ सिंहगड आणि पुरंदर हे मोक्याचे किल्ले आपल्या ताब्यात आणले.