आॅगस्ट 1942 मध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाला ‘चले जाव आंदोलन’ हे नाव दिले गेले होते. गांधीजींना लागलीच अटक करण्यात आली होती. परंतु देशभर युवा कार्यकत्र्यांनी बंद, तोडफोडीच्या पद्धतीने आंदोलन चालू ठेवले होते.