जगाच्या निर्मितीचा विचार करता काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागते. ते म्हणजे निसर्ग मानव आणि मानवाशी संबंधीत असणा-या विविध संकल्पना अशा संकल्पनेमध्ये धर्म ही एक महत्वाचे संकल्पना मानली जाते