पर्यटन म्हणजे प्रवास इंग्रजी भाषेतील टुरिझम या संज्ञेचा हा पर्याय आहे. इंग्रजी भाषेतील टुरिझम म्हणजे पर्यटक ही संज्ञा (ट्रव्हलर) प्रवासी या शब्दाऐवजी एकोणीसाव्या शतकारंभी वापरण्यात येऊ लागली.