सुरुवातीच्या काळात मुस्लीम सुलतानांनी इस्लाम धर्माच्या संगीतास निषेध केला. त्याचे कारण असे की, मोहम्मद साहब ने संगीत केवळ कुराणात व कौटुंबीक उत्सवा पुरतेच मर्यादित असावे असे सांगितले.