मराठयांनी जवळ जवळ २ शतके राज्य केले.या काळात अनेक कर्तबगार स्त्रिया,पुरुषांची परंपरा निर्माण झाली.राजमाता जिजाबाई,येशुबाई,ताराबाई,उमाबाई या कर्तबगार स्त्रियांना मालिकेत मराठेशाहीत आणखी एका स्त्रिया समावेश करावा लागले.