Abstract : स्वा.सावरकर एक सामाजिक विचारवंत असण्यापेक्षा कर्ते सुधारक होते. स्वा.सावरकरांनी सुरुवातीपासूनच सुधारणेचा पुरस्कार केलेला आहे. याचे अनेक पुरावे आपणास मिळतात. परंतु हे करत असतांना त्यांना स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्वाचा वाटत होता. 1923 पासुन 1937 पर्यंत स्वा.सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते,