Abstract : नवाश्म युगातील कृषि व्यवस्थेचा जन्म झाला आणि कालांतराने मानवाच्या बुद्धी कौशल्यामुळे हडप्पा कालखंडापर्यंत त्याचा अधिक विकास झाला. इ.स.पूर्व ९००० मध्ये जगामध्ये नवाश्म युगाची सुरुवात झाली.नवाश्म युगामध्ये शेतीचा प्रारंभ महत्वाची क्रांती मानली जाते.