देवगिरीचे सेऊन किंवा यादव इ.स.८५० ते १३१८ असे सुमारे ४७५ वर्षे दक्षिण पथावर सुरुवातीला मांडलिक म्हणुन व नंतर स्वतंत्रपणे राज्य केले.तुंगभद्र नदीपासून ते नर्मदापर्यंतच्या मधल्या पट्ट्यात त्यांचे राज्य मोडत असे.