Abstract : मराठवाड्यातील ग्रामीण भागात शेतजमीन ही अधिकता उच्चवर्णीयांच्याच ताब्यात होती . दलित समाज हा भूमिहीन असल्यामळे त्यांना इतरांच्या शेतीवर “ शेतमजूर ”म्हणून राबावे लागे. “—काही अश्पृश्यांना अटी टाकून त्यांना मोफत जमीन देण्याची तरतूद केली होती.