नांदेड जिल्ह्यातील मुखेड एक तालुका असून मोह्नावती नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन २० ०० उत्तर अक्षांश ७४ १५ पूर्व रेखांशावर वसलेले आहे. कंधार हे एकेकाळी राष्ट्रकुटांची उपराजधानी असलेले प्राचीन नगर मुखेड पासून ३६कि.मी अंतराव आहे.