Abstract : महाराष्ट्राला सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची महान परंपरा आहे.या लढ्याला डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे अतुलनीय योगदान आहे.सामाजिकपरिवर्तनास चालना देणारी कसबे तळवडे,ता.जि.उस्मानाबाद येथील महार-मंग वतनदार परिषद महाव्पूर्ण ठरली आहे.डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी दोन दिवस महार-मंग वतनदार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.