Abstract : हजारो कोसावर ब्रिटीश लोक व्यापार धंद्यानिमित्त भारतात आले. व भारतीय लोकांच्या अज्ञानाचा व आपसातील दुहीचा वाटेल तसा फायदा घेवून त्यांनी या देशाचे राज्य बळकावले. जनतेत शहाणपणा असता तर स्वातंत्र्य गमावून पारतंत्र्यात खितपड पडण्याचे दुर्दैव या देशाच्या वाटयासं आले नसते.