Abstract : स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांची प्रत्यक्षात प्रस्थापना करणारा महान समाज क्रांतिकारक,भारताला आवश्यक शैक्षणिक धोरणाचा मुलत:विचार करून वांचितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा थोर शिक्षणतज्ज्ञ अशा विविध जीवनस्पर्शी पैलूंनी साकारलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरा.डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्च विध्याविभूषित असूनही केवळ अस्पृश्य जातीतील जन्म म्हणून आयुष्यात खूप अपमान सहन करावा लागला.