Abstract : महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा एक प्रशासकीय विभाग आहे. यात औरंगाबाद,जालना,परभणी,नादेड,बीड,हिंगोली,उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्याचा समावेश होतो.या मराठवाड्यात प्राचीन संस्कृतीचा महान वारसा साठलेला आहे. यात प्रामुख्याने वास्तू,मंदीरे,गडकोट,मूर्ती,शिल्प इत्यादीचा समावेश होतो.या वास्तू संस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावतात.यामधील सर्वात मोठी भव्य दिव्य वास्तू म्हणजे किल्ला होय.